म्युच्युअल फंड चे प्रकार – भाग २/ Types of mutual funds – Part 2

म्युच्युअल फंड (MF) चे प्रकार

हा लेख मागील पोस्ट चा भाग आहे, ज्यामध्ये आपण म्युच्युअल फंड च्या वर्गीकरणाबद्दल चर्चा केली होती. सेबी (SEBI) ने म्युच्युअल फंड चे ५ मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. ते वर्गीकरण खालीलप्रमाणे ⬇️ आपण सर्वात लोकप्रिय प्रकारच्या म्युच्युअल फंड बद्दल वाचले आहे, म्हणजेच इक्विटी फंड (equity funds). पुढे जाऊन, आपण उर्वरित प्रकारच्या म्युच्युअल फंड्स बद्दल चर्चा … Read more

म्युच्युअल फंड चे प्रकार – भाग १ Types of Mutual Funds – Part 1

म्युच्युअल फंड (MF) चे प्रकार

खरंच, म्युच्युअल फंड चे सुद्धा प्रकार आहेत. हे प्रकार म्युच्युअल फंड (MF) ज्या प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक करतात त्यावर आधारित असतात. जसे की शेअर्स, सरकारी सिक्युरिटीज (Govt. securities), कॉर्पोरेट बाँड (corporate bonds), सोने, चांदी आणि इतर. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (asset management companies), किंवा आपण सर्वजण त्यांना म्युच्युअल फंड हाऊस म्हणून ओळखतो. म्युच्युअल फंड हाऊस विविध पर्यायांमध्ये … Read more

एस.आय.पी. (SIP) म्हणजे काय ? / What is SIP ?

SIP एस.आय.पी.

SIP (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) 🪙📈💰 SIP / एस.आय.पी. म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. Systematic investment plan (SIP) हे ईएमआय (EMI) सारखेच आहे . परंतु EMI सारखे दर महिन्याला SIP करण्याची आवश्यकता नाही. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या संदर्भात एसआयपी हा शब्द लोकप्रिय आहे. परंतु ही फक्त एक पद्धत/रणनीती आहे जी तुम्ही कोणत्याही गोष्टीत तुमच्या गुंतवणुकीसाठी बनवता. जेव्हा एखादा … Read more

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? What is a Mutual Fund ?

म्युच्युअल फंड

आजकाल गुंतवणूकदारांमध्ये (investors) म्युच्युअल फंड/Mutual Fund खूप लोकप्रिय होत आहेत. टीव्ही, यूट्यूब आणि सोशल मीडियावर Mutual Fund (MF) योजनांविषयी अनेक जाहिरात व मोहिमा चालू असल्याचे आपल्याला दिसते. शेअर बाजार/शेअर मार्केटच्या संदर्भात म्युच्युअल फंड (mutual fund) बद्दल अधिक चर्चा होते. परंतु, प्रत्यक्षात, म्युच्युअल फंड केवळ शेअर्समध्येच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेत विविध गुंतवणूक पर्याय देतात. म्युच्युअल … Read more