जगातील टॉप १० अर्थव्यवस्था (2025)
ज्या देशांचा जीडीपी सर्वाधिक आहे त्यांना जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानले जाते. या लेखात, आपण जागतिक स्तरावरील टॉप १० अर्थव्यवस्था पाहणार आहोत . IMF ( आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ) ” जागतिक आर्थिक दृष्टिकोन (World Economic Outlook ) ” प्रकाशित करते. जागतिक आर्थिक दृष्टिकोन हा अर्थव्यवस्था आणि त्यांच्या GDP आकड्यांबद्दल माहितीचा स्रोत आहे. कृपया आमची पोस्ट वाचा – जीडीपी म्हणजे काय ? टॉप १० अर्थव्यवस्था … Read more