मिलियन vs बिलियन vs ट्रिलियन-
मिलियन, बिलियन, ट्रिलियन यातील फरक काय… वरील जे विदेशी शब्द आहेत ते आपल्या डोक्यात नेहमी गोंधळ घालतात. मिलियन(million), बिलियन (billion) असे शब्द आर्थिक माहीती देतांना अधिक वापरले जातात. आपण जेव्हा हे शब्द एकतो किंवा पाहतो तेव्हा स्पष्टता कमी आणि गोंधळ जास्त होतो. आकाशात ताऱ्यांची संख्या सांगतांना असो किंवा मोठ्या उद्योगपतीची संपत्ती सांगतांना किंवा GDP संदर्भात … Read more