CPI आणि WPI – महागाई
केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (Central statistical office (CSO) ) महागाईशी संबंधित डेटाची गणना आणि प्रकाशन करते, CSO ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index= CPI) मोजते. ग्राहक म्हणून, आपण CPI बद्दल जागरूक असले पाहिजे कारण ते अर्थव्यवस्थेतील किरकोळ महागाई दर्शवते. दुसरा महागाई प्रकार, जो घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आहे. आर्थिक सल्लागार कार्यालय ,वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या येते व हे WPI (wholesale price index )- म्हणजेच वस्तूचे उत्पादनाच्या वेळी असलेली … Read more